एका भारतीयामुळे भरली ICC ची तिजोरी, १६ हजार पौंडचे दीड कोटी डॉलर कसे झाले?

Sandip Kapde

आयसीसीचे अध्यक्ष

जगमोहन दालमिया आयसीसीचे अध्यक्ष झाले तेव्हा तिजोरीत केवळ १६ हजार पौंडच होते.

who is jagmohan dalmiya

|

esakal

धोरणात्मक निर्णय

त्यांच्या धोरणात्मक निर्णयांमुळे आयसीसीची तिजोरी दीड कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचली.

who is jagmohan dalmiya

|

esakal

क्रिकेटचे व्यावसायीकरण

दालमिया यांच्या काळात क्रिकेटचे व्यावसायीकरण वेगाने वाढले.

who is jagmohan dalmiya

|

esakal

एकदिवसीय सामन्यांची संख्या

त्यांनी एकदिवसीय सामन्यांची संख्या वाढवून मोठा निधी उभा केला.

who is jagmohan dalmiya

|

esakal

आर्थिक मदत

आयसीसीच्या सहसदस्य देशांना अधिक सुविधा आणि आर्थिक मदत दिली गेली.

who is jagmohan dalmiya

|

esakal

मोठी भूमिका

आंतरराष्ट्रीय प्रायोजकांकडून लक्षावधी डॉलर्स मिळवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली.

who is jagmohan dalmiya

|

esakal

प्रचंड पैसा

दूरचित्रवाणी हक्कांच्या विक्रीतून प्रचंड पैसा आयसीसीकडे वळला.

who is jagmohan dalmiya

|

esakal

विश्वकरंडक

विश्वकरंडक आणि मिनी विश्वकरंडक स्पर्धांतूनही आयसीसीची कमाई मोठ्या प्रमाणात वाढली.

who is jagmohan dalmiya

|

esakal

आर्थिकदृष्ट्या सक्षम

सीसीआयचे अध्यक्ष असताना त्यांनी भारतीय क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं.11

who is jagmohan dalmiya

|

esakal

व्यावसायिक मॉडेल

बीसीसीआयमध्ये त्यांनी आणलेला व्यावसायिक मॉडेल नंतर आयसीसीमध्येही यशस्वी ठरला.

who is jagmohan dalmiya

|

esakal

पायाभरणी

एका अर्थाने क्रिकेटच्या जागतिकीकरणाची पायाभरणी दालमिया यांनी केली.

who is jagmohan dalmiya

|

esakal

गच्छंती

मात्र त्यांच्या काही निर्णयांवर वाद झाले आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे त्यांची गच्छंती झाली.

who is jagmohan dalmiya

|

esakal

RCB च्या ताफ्यात दाखल झाली परी, सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या...

येथे क्लिक करा