RCB च्या ताफ्यात दाखल झाली परी, सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या...

Shubham Banubakode

WPL ऑक्शन

विमेन्स प्रीमियर लीग (WPL)च्या मेगा ऑक्शनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बरेच खेळाडू खरेदी केले आहेत. यात इंग्लंडच्या एका स्टार खेळाडूचाही समावेश आहे.

RCB Signs England Pacer Lauren Bell in WPL Auction

|

esakal

लॉरेन बेलवर बोली

आरसीबीने इंग्लंडची वेगवान गोलंदाज लॉरेन बेल हिला ९० लाख रुपयांत संघात सहभागी करून घेतलं आहे.

RCB Signs England Pacer Lauren Bell in WPL Auction

|

esakal

सुंदर क्रिकेपटूंपैकी एक

लॉरेन बेल जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

RCB Signs England Pacer Lauren Bell in WPL Auction

|

esakal

यूपी वॉरियर्सचा भाग

WPL च्या पहिल्या सीजनमध्ये लॉरेन बेल यूपी वॉरियर्स संघाचा भाग होती, पण तिला प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

RCB Signs England Pacer Lauren Bell in WPL Auction

|

esakal

बेलची उंची किती?

लॉरेन बेलची उंची 6 फूट 2 इंच आहे. त्याचा फायदा तिला गोलंदाजी करताना होतो. ती इंग्लंडकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळते.

RCB Signs England Pacer Lauren Bell in WPL Auction

|

esakal

आधी फुटबॉल नंतर क्रिकेट

लॉरेन बेल वयाच्या १६ व्या वर्षीपर्यंत पूर्वी फुटबॉल खेळायची. त्यानंतर तिने क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.

RCB Signs England Pacer Lauren Bell in WPL Auction

|

esakal

क्रिकेट कारकीर्द

लॉरेन बेलने आतापर्यंत ५ कसोटी, ३१ एकदिवसीय आणि ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये तिने एकूण ११२ विकेट्स घेतल्या आहेत.

RCB Signs England Pacer Lauren Bell in WPL Auction

|

esakal

सोने स्वस्त होतंय? तुमच्या शहरातले ताजे भाव पाहा

Gold Price Today

|

esakal

हेही वाचा -