ईशा देओलची लक्षवेधी पोस्ट, म्हणाली...

Anuradha Vipat

सोशल मीडिया

अभिनेत्री ईशा देओल घटस्फोटानंतर सोशल मीडिया अधिक सक्रिय असल्याचं दिसत आहे.

Esha Deol

चाहत्यांच्या संपर्कात

ईशा सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे

Esha Deol

 सर्व महिलांना शुभेच्छा

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त ईशाने सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आणि तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व पुरुषांचे देखील आभार मानले आहेत.

Esha Deol

सर्व पुरुषांचे आभार

पुढे ईशा म्हणाली, 'माझ्या आयुष्यात आलेलेया सर्व पुरुषांचे देखील मी आज आभार मानते

Esha Deol

ईशाची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल हिची चर्चा रंगली आहे.

Esha Deol

लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव

चाहते देखील ईशाच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Esha Deol

मलायकाने सांगितलं २५ व्या वर्षी लग्न करण्यामागचं कारण