मलायकाने सांगितलं २५ व्या वर्षी लग्न करण्यामागचं कारण

Anuradha Vipat

सोशल मीडिया

फॅशन आयकॉन मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. 

Malaika arora

घटस्फोटाचा निर्णय

आता एका मुलाखतीत मलायकाने अभिनेता अरबाज खानसोबतचा घटस्फोटाचा निर्णय कसा घेतला याबद्दल सांगितलं आहे

Malaika arora

लग्न करण्यामागचं कारण

एका मुलाखतीत मलायकाने तिच्या कुटुंबाकडून कोणताही दबाव नसतानाही २५ व्या वर्षी लग्न करण्यामागचं कारण सांगितलं आहे

Malaika arora

या वयात लग्न

मलायका म्हणाली, मी अशा कुटुंबात वाढले नव्हते, जिथे ‘अरे तुला या वयात लग्न करावं लागेल’ असं म्हटलं गेलं. मला हवं तसं आयुष्य जगण्यास सांगितलं होतं.

Malaika arora

घटस्फोट हा योग्य पर्याय

मलायकाने कबूल केलं की लग्न झाल्यानंतर अनेक वर्षांनी तिला हे समजलं की तिला आयुष्यात हेच हवं नव्हतं.मला माझ्यासाठी, माझ्या वैयक्तिक वाढीसाठी, मला माझ्या मुलाला आनंदी ठेवण्यासाठी, मुलाने आयुष्यात काहीतरी करावं यासाठी घटस्फोट हा योग्य पर्याय वाटला, तर मी तेच केलं

Malaika arora

सोशल मीडियावर लोकप्रिय

मलायका सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.अवघ्या विसाव्या वर्षी ती अभिनेता अरबाज खानला भेटली आणि त्याच्या प्रेमात पडली होती

Malaika arora

लाडकी मायरा वायकुळ आता झळकणार मोठ्या पडद्यावर,दिसणार या चित्रपटात