बाळकृष्ण मधाळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये नेदरलँडने 11 व्या शतकातील चोलकालीन ऐतिहासिक ‘अनाईमगलम कॉपर प्लेट्स’ अर्थात ताम्रपट भारताला परत केल्या.
History of Anai Mangalam Copper Plates
esakal
त्या राजा चोल प्रथम यांच्या कार्यकाळात सन 985 ते 1014 या काळातील असल्याचे मानले जाते.
History of Anai Mangalam Copper Plates
esakal
या ताम्रपटांवर नागपट्टीणम येथील ‘चूडामणी बिहार’ बौद्ध मठाला जमीन आणि कर दिल्याचा उल्लेख आहे.
History of Anai Mangalam Copper Plates
esakal
या पटांमध्ये 21 मोठ्या आणि 2 लहान ताम्रपट आहेत.
History of Anai Mangalam Copper Plates
esakal
सुमारे 30 किलोग्रॅम एवढे त्यांचे वजन आहे.
History of Anai Mangalam Copper Plates
esakal
डच अधिकारी 18 व्या शतकात हे ताम्रपट नेदरलँडला घेऊन गेले होते.
History of Anai Mangalam Copper Plates
esakal
Bhudargad Fort History
esakal