Mayur Ratnaparkhe
आनंदराज यशवंत आंबेडकर हे एक महाराष्ट्रातील दलित चळवळीतील प्रमुख राजकारणी आहेत.
आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
आनंदराज आंबेडकर यांची जाहीर केलेली संपत्ती पाच कोटींपेक्षा अधिक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत आनंदराज आंबेडकर
आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत.
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख नेतृत्व म्हणून त्यांच्यकडे बघितलं जातं.
मुंबईतील इंदू मिलच्य जागेबाबत आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन झालं होतं.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षाने युती केली आहे.