पुजा बोनकिले
राज्यात आज अनंत चतुर्दशीचा उत्साह दिसून येत आहे.
या दिवशी संध्याकाळी कोणत्या गोष्टी करणे टाळावे हे जाणून घेऊया.
संध्याकाळी कपडे धुणे किवा वाळू घालू नये.
आजच्या दिवशी नखे कापू नये.
Nails Cutting
संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते.
या दिवशी तुळशीचे पाने तोडणे टाळावे.
घरात संध्याकाळी झाडू लावू नका.
या दिवशी कोणाला उधारी देऊ नका.
money