Anuradha Vipat
फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर पहिल्याच वर्षी काय घडलं यासंदर्भात अभिनेत्री अनन्या पांडेने भाष्य केलं आहे.
अनन्या पांडेने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगचा आपल्यावर कसा परिणाम झाला याबद्दल सांगितलं आहे.
एका नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत अनन्याने सांगितले की, माझ्याबद्दल बरंच काय काय बोललं गेलं. त्यामुळे मी एखादी घटना सांगू शकत नाही.
पुढे अनन्याने सांगितले की, जेव्हा मी पहिल्यांदा मनोरंजनसृष्टीत काम करु लागले तेव्हा कोणीतरी माझं फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं होतं.
पुढे अनन्याने सांगितले की, त्यावर त्यांनी ते माझ्यासोबत माझ्या शाळेत होते असं सांगून मी माझ्या शिक्षणाबद्दल खोटं सांगत असल्याचं लिहिलं होतं.
पुढे अनन्याने सांगितले की, सध्याचा काळ हा फार धोकादायक असून सोशल मीडियावर छोट्यात छोट्या आवाजालाही मोठं करुन सांगितलं जातं
ट्रोलिंगला कंटाळून आपण चित्रपटसृष्टीमधील करिअरच्या सुरुवातीला मानसोपचारतज्ज्ञांचा सल्लाही घेतला होता असंही अनन्याने म्हटलं आहे. “