Anuradha Vipat
संदीप रेड्डी वांगा यांचा आगामी चित्रपट 'स्पिरिट' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
‘स्पिरिट’ची टीम सध्या या चित्रपटासाठी प्री-प्रॉडक्शन आणि कास्टिंग करत आहे.
रिपोर्टनुसार दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि निर्माते भूषण कुमार या ॲक्शन चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री म्हणून मृणाल ठाकूरशी चर्चा करत आहेत.
मृणालने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्पिरिट’ 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
आता चित्रपटाच्या स्टार कास्टच्या नवीन आणि मोठ्या अपडेटने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
मृणाल सोशल मिडीयावर सक्रिय असते