अखेर झालेचं अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरचं ब्रेकअप

Anuradha Vipat

डेट

अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांनाट डेट करत होते

Ananya Pandey and Aditya Roy Kapur broke up

रिपोर्टनुसार

आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे मार्च महिन्यातच ब्रेकअप झाले आहे

Ananya Pandey and Aditya Roy Kapur broke up

माहिती

या दोघांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनेच याबद्दल माहिती दिली आहे.

Ananya Pandey and Aditya Roy Kapur broke up

धक्का

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे याच्या ब्रेकअपचे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे

ब्रेकअप

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचे ब्रेकअप नेमके कोणत्या कारणाने झाले अद्यप अस्पष्टचं आहे

सक्रिय

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असतात.

गोविंदाने सांगितलं भाचा कृष्णा अभिषेकसोबतच्या भांडणाचं कारण