गोविंदाने सांगितलं भाचा कृष्णा अभिषेकसोबतच्या भांडणाचं कारण

Anuradha Vipat

कौटुंबिक वाद

अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यात कौटुंबिक वाद आहे

पोस्ट

कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह हिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती.

वाद

याच पोस्टवरून हा वाद सुरू झाला होता. ‘काही लोक पैसे घेऊन लग्नात नाचतात’, असं तिने लिहिलं होतं.

व्हिडीओ चर्चेत

अशातच गोविंदाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या मुलाखतीत गोविंदाने वादामागील कारण सांगितलं आहे.

परवागनी

गोविंदा म्हणाला, “कृष्णाला जेव्हा मुलं झाली तेव्हा मी त्यांना बघायला रुग्णालयात गेलो होतो. माझ्यासोबत माझी पत्नी सुनीतासुद्धा होती. आम्ही त्याच्या मुलांना लांबून तर पाहिलं होतं, पण आम्हाला त्यांच्या जवळ जाण्याची परवागनी नव्हती.

खंत

ही गोष्ट कृष्णाला चार वेळा सांगितली की मी तुझ्या मुलांना भेटून आलो आहे. तरीसुद्धा तो ते मानायलाच तयार नाही.” “तो कोणत्याही मुलाखतीत फक्त हेच म्हणतो की मामा माझ्या मुलांना बघायला आले नाहीत अशी खंत गोविंदाने बोलून दाखवली

एवढं होतं मृण्मयी देशपांडेचं मराठी इंडस्ट्रीतलं पहिलं मानधन