अनन्या पांडे आणि आदित्यचं ब्रेकअप,चर्चांणा उधाण

Anuradha Vipat

अफेअरच्या चर्चा

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत.

चर्चांनी जोर धरला

पण आता या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

चर्चांना उधाण

अनन्या पांडे हिने नुकतच तिच्या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आलं आहे

कॅप्शन

या पोस्टला अनन्याने म्हटलं होतं की, जर तो तुमचा असेल तर तो नक्कीच परत येईल. त्याचप्रमाणे यावेळी तिने याला #Motivation असं कॅप्शन दिलं आहे.

हिंट

अनेकदा अनन्याने आदित्यला डेट करत असल्याच्या हिंटही दिल्या होत्या. 

डेटवर

तसेच अनेकदा ते एकत्र दोघे डेटवर गेल्याचे स्पॉट झाले होते

‘हिरामंडी’ सीरिजचा थक्क करणारा ट्रेलर प्रदर्शित