Apurva Kulkarni
नाकातील नथ तिला खूप शोभून दिसत आहे. नथेमुळे तिचं रुप अधिकच खुलत आहे.
अनन्याच्या केसातील गजरा तिचं सौदर्य वाढवत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक फारच भावला आहे.
वेगवेगळ्या फोजमध्ये अनन्याने फोटोशूट केलं आहे. मोकळ्या केसामध्ये अनन्या अजूनच सुंदर दिसत आहे.
अनन्याचा नवा लूक चाहत्यांना फार भावला आहे. चाहत्यांनी तिच्या नवीन लूकला पसंती दर्शवली आहे.
अनन्याने गेहराईया, खो गये हम कहा, ctrl अशा सिनेमांमध्ये काम केलं.
तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
अनन्या नेहमी तिला आवडत असलेले चित्रपट आणि ब्रॅण्ड्समध्येच काम करत असल्याचं तिने सांगितले.