सकाळ वृत्तसेवा
अनन्या पांडेने केले शाहरूख खानचे कौतुक!
तिने २०१९ साली ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून पदार्पण केले.
तिने एका मुलाखतीत शाहरूख खान यांचं कौतुक करत त्यांना ‘अमेझिंग डॅड’ म्हणून संबोधलं.
शाहरूख सर हे केवळ एक सुपरस्टार नाहीत, तर अतिशय जबाबदार वडील आहेत.
शाहरूख आणि गौरी खान यांच्या कुटुंबाचा आपल्यावर कसा प्रभाव पडला आहे याबद्दलही अनन्याने भरभरून सांगितले.
आम्हाला जर कधी काही प्रॉब्लेम आले तर आम्ही थेट त्यांनाच फोन करत होतो आणि त्यानंतर ते नेहमी आमच्या मदतीसाठी हजर असत.
चुलबुली आणि स्टायलिश अभिनेत्री अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.