अनन्या पांडेचा सिझलिंग अंदाज

Anuradha Vipat

अनन्या पांडे

अनन्या पांडे बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Ananya Pandey

या कारणाने चर्चेत

नेहमीच अनन्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Ananya Pandey

शेअर केलेल्या फोटोमध्ये

अनन्याने नुकत्याचं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

Ananya Pandey

तिची स्टाईल

याशिवाय तिच्या चाहत्यांनाही तिची स्टाईल खूप आवडली आहे. या फोटोंना खूप पसंती दिली जात आहे

Ananya Pandey

ऑफ शोल्डर गोल्डन ड्रेस

या फोटोमध्ये अनन्या पांडे ऑफ शोल्डर गोल्डन ड्रेसमध्ये दिसत आहे.

Ananya Pandey

हलका मेकअप

फोटोमध्ये अभिनेत्री मोकळे केस आणि हलका मेकअप केलेली दिसत आहे

Ananya Pandey

अबब्! श्रेया घोषाल एका गाण्यासाठी इतकी आकारते फी?