Anushka Tapshalkar
नैसर्गिक घटक, साधे उपाय आणि शेकडो वर्षांची परंपरा – त्यामुळे हे उपाय आजही प्रभावी ठरतात.
Middle Eastern Beauty Tricks Still Work Today
sakal
उकळत्या पाण्यात फ्रँकिन्सेन्स टाकून घेतलेली वाफ त्वचा स्वच्छ करते आणि पोर्स टाईट करते.
Middle Eastern Beauty Tricks Still Work Today
sakal
गुलाबपाण्याचा फेस मिस्ट म्हणून वापर केल्याने त्वचा ताजीतवानी आणि हायड्रेटेड राहते.
Middle Eastern Beauty Tricks Still Work Today
sakal
मल्टानी माती, हळद, मध आणि गुलाबपाणी यांचा मिश्रण त्वचा उजळवतो आणि क्लेन्सिंग करतो.
Middle Eastern Beauty Tricks Still Work Today
sakal
दूध आणि गुलाब पाकळ्यांनी स्नान केल्याने त्वचा मऊ, मॉइश्चराइज्ड आणि सुगंधी बनते.
Middle Eastern Beauty Tricks Still Work Today
sakal
हिना फक्त रंगासाठी नाही, तर स्काल्प पोषण आणि केस मजबूत करण्यासाठीही उपयोगी आहे.
Middle Eastern Beauty Tricks Still Work Today
sakal
साखर, लिंबू आणि पाण्याचा वापर करून तयार केलेला हलावा नैसर्गिक वॅक्ससारखा काम करतो.
Middle Eastern Beauty Tricks Still Work Today
sakal
खजूर सिरप आणि साखरेचा स्क्रब ओठांना मऊ, हायड्रेटेड आणि ग्लोइंग ठेवतो.
Middle Eastern Beauty Tricks Still Work Today
sakal
sakal