योग्य पोषणासाठी दररोज किती भोपळ्याच्या बिया खाल्ल्या पाहिजेत?

Anushka Tapshalkar

पौष्टिक गुणधर्म

भोपळ्याच्या बियात प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फायबर, झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतो, जे हृदय आणि पचनासाठी फायदेशीर आहे.

sakal

हृदयासाठी फायदेशीर

त्यात असलेले हेल्दी फॅट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात.

sakal

पचन सुधारते

फायबरमुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते आणि मऊ आतडे राहतात.

sakal

प्रतिकारशक्ती वाढवते

झिंक आणि इतर मिनरल्समुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि जखमा लवकर भरतात.

sakal

जास्त सेवनाचे दुष्परिणाम

अत्यधिक सेवन केल्यास गॅस, पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा अतिसार होऊ शकतो.

sakal

वजन आणि क्षार

बरेच लोक विकत मिळणाऱ्या पॅकेटमधल्या भोपळ्याच्या बिया घेतात, ज्यात कॅलरी आणि मीठ जास्त असल्याने वजन वाढू शकते आणि पाणी साठण्याची समस्या होऊ शकते

weight gain problem

|

sakal

योग्य प्रमाण

दररोज अंदाजे ३० ग्रॅम (सुमारे १/४ कप) भोपळ्याच्या बिया खाणं योग्य आहे, ज्यामुळे शरीराला फायदा होतो आणि पचनही सुरळीत होतं.

Pumpkin seeds

|

Sakal

तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे? मग रोज खा 'हे' ५ आयर्नयुक्त पदार्थ

Hemoglobin Superfoods

| sakal
आणखी वाचा