Aarti Badade
मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर सतीयपुत्रांच्या एका शाखेने पश्चिम घाट आणि कोकण किनारपट्टीवर स्वतंत्र सातवाहन राज्य स्थापन केले.
ancient konkan history
Sakal
घराण्याचा संस्थापक सिमूक आणि त्यानंतर आलेला सातकर्णी-१ यांनी शकांचा पराभव करून उत्तर कोकणावर आपले अधिपत्य निर्माण केले.
ancient konkan history
Sakal
इ.स. १०० मध्ये क्षत्रप नहपानाने कोकण जिंकले होते, परंतु गौतमीपुत्र सातकर्णीने त्याला हाकलून लावून पुन्हा वर्चस्व मिळवले.
ancient konkan history
Sakal
ज्याच्या अश्वांनी तिन्ही समुद्रांचे पाणी पिले आहे, अशा गौतमीपुत्राच्या साम्राज्यात 'अपरांत' म्हणजेच संपूर्ण कोकणाचा समावेश होता.
ancient konkan history
Sakal
गौतमीपुत्राच्या वारसदारांनी आपल्या पूर्वजांचे सहिष्णुतेचे धोरण आणि कोकणावरील पकड नाणी व शिलालेखांनुसार कायम ठेवली.
ancient konkan history
Sakal
यज्ञश्री सातकर्णीच्या नाण्यांवरील जहाजांच्या प्रतिकृती त्या काळातील प्रबळ सागरी प्रभाव आणि परदेशांशी असलेल्या व्यापाराची साक्ष देतात.
ancient konkan history
Sakal
कान्हेरी येथील शिलालेखांनुसार सातवाहनांच्या काळात कोकणात बौद्ध आणि वैदिक धर्माचा तसेच लेणी स्थापत्याचा मोठा विकास झाला.
ancient konkan history
Sakal
बंदरांद्वारे होणाऱ्या व्यापारामुळे कोकण आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले, मात्र यज्ञश्रीच्या मृत्यूनंतर हे बलाढ्य साम्राज्य संपुष्टात येऊन आभीरांचे राज्य आले.
ancient konkan history
Sakal
Budget Travel Maharashtra
Sakal