खिशाला परवडेल अशी ट्रीप! महाराष्ट्रातील 'या' 7 ठिकाणांना नक्की भेट द्या

Aarti Badade

लोणावळा - निसर्गाचा हिरवागार सान्निध्य

पावसाळ्यात हिरवाईने नटलेले लोणावळा धबधबे आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे; मुंबई-पुण्यापासून हे सर्वात जवळचे बजेट ठिकाण आहे.

Budget Travel Maharashtra

|

Sakal

माथेरान - प्रदूषणमुक्त शांतता

आशियातील एकमेव 'ऑटोमोबाईल फ्री' हिल स्टेशन! येथे गाड्यांना बंदी असल्यामुळे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे आणि कमी खर्चात वेळ घालवू शकता.

Budget Travel Maharashtra

|

Sakal

भंडारदरा - कॅम्पिंगसाठी उत्तम पर्याय

शांत तलाव, उंच धबधबे आणि रात्रीच्या कॅम्पिंगचा अनुभव घेण्यासाठी भंडारदरा हे निसर्गप्रेमींसाठी एक परफेक्ट आणि स्वस्त ठिकाण आहे.

Budget Travel Maharashtra

|

Sakal

सिंहगड किल्ला - इतिहास आणि ट्रेकिंग

पुण्याजवळ असलेला सिंहगड किल्ला इतिहास आणि ट्रेकिंगची आवड असलेल्यांसाठी सर्वोत्तम आहे; येथे तुम्ही अगदी कमी खर्चात एक दिवसाची ट्रिप करू शकता.

Budget Travel Maharashtra

|

Sakal

अलिबाग - बजेट बीच ट्रिप

समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक जलदुर्गांसाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागमध्ये तुम्ही बोटीने प्रवास करून कमी बजेटमध्ये बीच ट्रिपचा आनंद घेऊ शकता.

Budget Travel Maharashtra

|

Sakal

पाचगणी - स्ट्रॉबेरी आणि व्हॅली व्ह्यू

थंड हवामान, टेबल लँड आणि स्ट्रॉबेरी फार्म्ससाठी ओळखले जाणारे पाचगणी फॅमिली ट्रिपसाठी अतिशय योग्य आणि खिशाला परवडणारे ठिकाण आहे.

Budget Travel Maharashtra

|

Sakal

बजेट ट्रिपसाठी खास टिप्स

खर्च कमी ठेवण्यासाठी नेहमी 'ऑफ-सीझन'मध्ये प्रवास करा, खाजगी वाहनांऐवजी एसटी किंवा लोकल ट्रान्सपोर्ट वापरा आणि ग्रुपमध्ये फिरण्याचे नियोजन करा.

Budget Travel Maharashtra

|

Sakal

जगभर गाजतोय शिवरायांच्या किल्ल्यांचा दरारा! ‘या’ 12 गडांना मिळालाय जागतिक वारशाचा मान

UNESCO World Heritage Forts of Maharashtra

|

Sakal

येथे क्लिक करा