महाराष्ट्राचे पूर्वीचे नाव?

Monika Shinde

महाराष्ट्राच पूर्वीचे नाव

अनेकांना माहिती नाही की महाराष्ट्राच पूर्वीचे नाव काय आहे तर चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती

बॉम्बे प्रेसीडेन्सी

ब्रिटीश राजवटीत महाराष्ट्र आणि गुजरात मिळून 'बॉम्बे प्रेसीडेन्सी' म्हणून ओळखले जायचे. हे एक प्रशासकीय विभाग होते.

मुंबई राज्याचा भाग

ब्रिटीश साम्राज्याच्या अखेरीस, महाराष्ट्र आजच्या गुजरातसह मुंबई राज्याचा भाग होता. त्यामुळे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य नव्हतं.

ऐतिहासिक दिवस

१ मे १९६० रोजी, भाषिक आधारे महाराष्ट्र आणि गुजरात यांची दोन वेगळी राज्यं झाली. आणि महाराष्ट्र एक स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं.

महाराष्ट्र दिन

या ऐतिहासिक घटनेमुळे दरवर्षी १ मे रोजी 'महाराष्ट्र दिन' साजरा केला जातो.

अनेक टप्पे

‘महाराष्ट्र’ ही ओळख आज जरी मजबूत असली, तरी तिचा प्रवास बॉम्बे प्रेसीडेन्सीपासून स्वतंत्र राज्यापर्यंत घडलेला आहे.

रोज 1 तास डान्स केल्यास मिळतात आरोग्याला 'हे' फायदे

येथे क्लिक करा