आणि अदा शर्माला मिळाली ओळख

Anuradha Vipat

अदा शर्मा

अदा शर्माने 10वीत शिकत असतानाच ठरवलं होतं की तिला अभिनेत्री व्हायचं आहे.

Adah Sharma

करिअरची सुरुवात

अदाने तिच्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये 1920 या चित्रपटातून केली होती.

Adah Sharma

लीड

अदा शर्माला 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात लीड म्हणून ओळख मिळाली.

Adah Sharma

चित्रपटांमध्ये काम

अदा शर्माने गेल्या १५ वर्षांत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Adah Sharma

वेब सीरिज आणि शॉर्ट्स फिल्म्स

अदाने अनेक वेब सीरिज आणि शॉर्ट्स फिल्म्समध्ये काम केले आहे

Adah Sharma

वाढदिवस

अदा शर्मा आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

पुण्याच्या सभेत प्रवीण तरडेंनी केलेलं भाषण व्हायरल