पुण्याच्या सभेत प्रवीण तरडेंनी केलेलं भाषण व्हायरल

Anuradha Vipat

जाहीर सभा

पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती

Praveen Tarde

भाषण

या सभेत प्रवीण तरडे यांनी केलेलं भाषण आता चांगलच गाजलं आहे.

Praveen Tarde

प्रयत्न

यावेळी कोणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय असा दावा प्रवीण तरडे यांनी केला आहे

Praveen Tarde

नेतृत्व

तसेच मुळशीचा सुपुत्र म्हणून आवाहन करतो खंबीर नेतृत्व पुण्याला द्या, असं आवाहन त्यांनी पुण्याच्या नागरिकांना केलं.

Praveen Tarde

पॅटर्न

परिस्थिती बिकट, हिंदू तेवढाच तिखट. मैत्रीचा पॅटर्न असाच चालू राहील. सालस, सज्जन, सुशिक्षित नेतृत्व आपल्याला हवं असंही प्रवीण तरडे म्हणाले.

Praveen Tarde

वक्तव्य

तसेच इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापज्यादाने स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलेलं आहे. असंही वक्तव्य प्रवीण तरडे यांनी यावेळी केलं

Praveen Tarde

शिवाली परबने केला वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश; स्वप्न साकार