आणि त्यावेळी अक्षयने वाचवला होता अभिनेत्री लारा दत्ताचा जीव

Anuradha Vipat

अभिनेत्री लारा दत्ता

माजी मिस युनिव्हर्स आणि सुंदर बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ता

प्रेक्षकांची मने

लारा दत्ताने नेहमीच आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

वाढदिवस

लारा आज तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे.

अभिनय करिअर

लाराने 2003 मध्ये आलेल्या 'अंदाज' चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली.

गाण्याचे शूटिंग

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका अपघातात लारा थोडक्यात बचावली होती. अंदाज' चित्रपटातील 'रब्बा इश्क ना हो' गाण्याचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत समुद्रकिनारी सुरू होते.

शूटिंगदरम्यान

शूटिंगदरम्यान अचानक एक मोठी लाट आली आणि लारा लाटांसोबत समुद्रात वाहू लागली. आणि कोणाला काही समजण्यापूर्वीच अक्षय कुमारने लगेच समुद्रात उडी मारून लाराला वाचवले.

'सुख कळले'च्या टीझर आणि प्रोमोंवर प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव