'सुख कळले'च्या टीझर आणि प्रोमोवर प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुख कळले’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कार्यक्रमाचं आयोजन

या निमित्ताने नुकत्याच एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 

सुखी संसाराची स्वप्नं

आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून जाणाऱ्या जोडप्याची कथा या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. 

निःस्वार्थी प्रेमाची कथा

माधव- मिथिलाचं सुख कशात आहे हे सांगणारी आणि त्यांच्या निखळ, निःस्वार्थी प्रेमाची ही कथा प्रेक्षकांना ‘सुख कळले’ मालिकेत पहायला मिळणार आहे.

मालिका प्रसारित

येत्या 22 एप्रिलपासून कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. 

कौतुक

माधव- मिथिलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटायला येणाऱ्या सागर देशमुख आणि स्पृहा जोशी यांच्या जोडीचं कौतुक होत आहे

मुग्धा वैशंपायनचं नवं गाणं लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला