आणि गश्मीर महाजनीने केला स्वत:चं आयुष्य संपवण्याचा विचार

Anuradha Vipat

गश्मीर महाजनी

अभिनेता गश्मीर महाजनी नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतो.

Gashmir Mahajani

खुलासा

आता यावेळी गश्मीरने एक धक्कादायक खुलासा करत सगळ्यांनाच मोठा शॉक दिला आहे.

Gashmir Mahajani

वैयक्तिक आयुष्य

गश्मीर महाजनी याचं वैयक्तिक आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच ढवळून निघालं आहे.

Gashmir Mahajani

ट्रोल

गश्मीरचे वडील अर्थात अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला खूप ट्रोल केलं गेलं होतं.

Gashmir Mahajani

दुःखाचा डोंगर

याबद्दल बोलताना गश्मीर महाजनी म्हणाला की त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला होता, वडिलांच्या मृत्यूनंतर आमच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

Gashmir Mahajani

विचार

त्या घटनेनंतर एका अतिशय खडतर काळाला आम्ही सगळेच सामोरे गेलो. याच दरम्यान, त्याच्या मनात स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार आल्याचं त्याने म्हटलं आहे.

Gashmir Mahajani

कार्तिक आर्यनची मेट्रो सफर!