कार्तिक आर्यनची मेट्रो सफर!

Anuradha Vipat

कार्तिक आर्यन

बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Karthik Aryan

चर्चेत

सध्या कार्तिक त्याच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आला आहे.

Karthik Aryan

चाहत्यांसोबत

या व्हिडीओमध्ये कार्तिक चाहत्यांसोबत मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसला आहे.

Karthik Aryan

सेल्फी

इतकंच नाही तर कार्तिक चाहत्यांसोबत सेल्फी काढतानाही दिसला आहे. 

Karthik Aryan

प्रवास

कार्तिक त्याच्या शूटला जाताना ट्रॅफिक टाळण्यासाठी मेट्रोमधून प्रवास करताना दिसला आहे

Karthik Aryan

प्रदर्शित

यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर  'भूल भुलैया ३ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

Karthik Aryan

वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागमन