आणि म्हणून माधुरी दीक्षित लागली ढसाढसा रडायला

Anuradha Vipat

चर्चेत

बाॅलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही कायमच चर्चेत असते. 

Madhuri Dixit

इमोशनल

आता नुकताच माधुरी दीक्षित ही एका शोमध्ये इमोशनल होताना दिसत आहे.

Madhuri Dixit

रियलिटी शो डान्स दिवाने

माधुरी दीक्षितचा 56 वा वाढदिवस 15 मे ला आहे. नुकताच तिचा वाढदिवस रियलिटी शो डान्स दिवानेमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी तिला मोठे सरप्राईज देण्यात आले.

Madhuri Dixit

सरप्राईज

माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाला पती श्रीराम नेने यांनी शोमध्ये येत तिला सरप्राईज दिले.

Madhuri Dixit

संवाद

त्यानंतर तिच्या दोन्ही मुलांनी व्हिडीओच्या माध्यमातून तिच्यासोबत संवाद साधला. अरिन आणि रयान हे दोघेही त्या व्हिडीओमध्ये दिसत होते

Madhuri Dixit

 आठवण

तू आमची रोल माॅडल आहेस. आम्हाला तुझी खूप आठवण येते असे काही तिच्या मुलांचे बोलणे  ऐकल्यानंतर माधुरी दीक्षित ढसाढसा रडायला लागली

Madhuri Dixit

करीना कपूरला उच्च न्यायालयाकडून नोटीस