करीना कपूरला उच्च न्यायालयाकडून नोटीस

Anuradha Vipat

वाढ

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

नोटीस

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने करीना कपूरला नोटीस बजावली आहे.

चर्चेत

करीना कपूर तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली आहे.

Kareena Kapoor

नोटीस

करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ नावाच्या वादग्रस्त पुस्तकाबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. 

Kareena Kapoor

याचिका

जबलपूर सिव्हिल लाइनचे रहिवासी ख्रिस्तोफर अँथनी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Kareena Kapoor

आरोप

त्यांनी ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकाद्वारे ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे

Kareena Kapoor

देओल कुटूंबात ईशा देओलचे या व्यक्तीसोबत आहे सगळ्यात चांगलं रिलेशन