आणि म्हणून विकी होतोय ट्रोल

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

vicky kaushal

धमाका

विकी कौशलचे चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसत आहेत.

vicky kaushal

तूफान व्हायरल

सध्या विकी कौशल याचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

vicky kaushal

चाहते

विकीचाहा फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

vicky kaushal

फोटो व्हायरल

विकी काैशल आणि बॉलिवूड अभिनेत्री तृप्ति डिमरी यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे

vicky kaushal

रोमांटिक

पाण्यामधील तो फोटो असून तृप्ति डिमरी आणि विकी काैशल रोमांटिक होताना दिसत आहेत.

vicky kaushal

कमेंटस्

त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटस् करत त्याला ट्रोल केले आहे

vicky kaushal

सारासाठी 'ती' कधीही विसरता न येणारी रात्र…पण कोणती ?