सारासाठी 'ती' कधीही विसरता न येणारी रात्र…पण कोणती ?

Anuradha Vipat

संगीत सोहळ्याची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याची चर्चा रंगली आहे.

Sara ali khan

संगीत सोहळा

अभिनेत्री सारा अली खान या दोघांच्या संगीत सोहळ्यात पोहोचली होती.

Sara ali khan

पोस्ट

साराने या सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sara ali khan

शुभेच्छा

साराने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sara ali khan

कॅप्शन

'मेरे यार कि शादी है...' असं साराने या फोटोंना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Sara ali khan

धन्यवाद

तसेच पुढे सारा अंबानी कुटुंबियांचे आभार व्यक्त करत म्हणाली, 'मी कधीही विसरता येणार नाही अशा आणखी एका रात्रीबद्दल धन्यवाद...

सक्रिय

सारा अली खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

श्वेता तिवारीची संपत्ती जाणून व्हाल थक्क!