Anuradha Vipat
बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजेचं रेखा
रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं
प्रोफेशनल आयुष्यात रेखा यांना प्रचंड यश मिळालं पण खासगी आयुष्यात मात्र रेखा यांना अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला.
रेखा यांच्या आयुष्यात अनेक पुरुषांची एन्ट्री झाली पण कोणत्याच अभिनेत्यासोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं आहे.
अभिनेते जितेंद्र यांच्या सोबत देखील रेखा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता
पण एकेकाळी जितेंद्र यांनी ‘रेखा म्हणजे फक्त timepass…‘ असं वक्तव्य केलं होतं
ज्यामुळे रेखा यांना प्रचंड दुःख झालं . त्यानंतर रेखा यांनी जितेंद्र यांच्यासोबत असलेलं नातं कायमसाठी संपवलं.