सकाळ डिजिटल टीम
इंग्लंडचा माजी कर्णधार ४८ वर्षीय अँड्र्यू स्ट्रॉस पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने ३० वर्षीय अँटोनिया लिनास -पीट हिच्याशी लग्न केले आहे.
Andrew Strauss
Sakal
१७ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील फ्रेन्शहोक येथे त्यांचा लग्न सोहळा पार पडला. यावेळी कुंटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता.
Franschhoek
Sakal
अँटोनिया लिनास -पीट ही पीआर एक्झिक्युटिव्ह होती, ती आता तिचा स्वत:चा बिझनेस 'लिनास फाईन आर्ट ऍडवायझरी लिमिटेड' चालवलते.
Antonia Linnaeus-Peat
Sakal
दोन वर्षांपासून स्ट्रॉस आणि अँटोनिया लिनास -पीट रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.
Andrew Strauss Marries Antonia Linnaeus-Peat
Sakal
स्ट्रॉस याच्या पहिल्या पत्नीचे रुथचे ७ वर्षांपूर्वी फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले होते. तिच्या निधानानंतरचा काळ स्ट्रॉस कुटुंबासाठी कठीण होता.
Andrew Strauss Family
Sakal
मात्र अँड्र्यू स्ट्रॉस याने रुथच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ फुफ्फुसाच्या कर्करोग ग्रस्त्यांच्या मदतीसाठी 'रुथ स्ट्रॉस फाऊंडेशन' स्थापन केले.
Andrew Strauss
Sakal
दरम्यान, स्ट्रॉसने त्याच्या आयुष्यात पुन्हा लिनास-पीटच्या रुपात प्रेम आल्याने आनंद व्यक्त केला आहे.
Andrew Strauss Marries Antonia Linnaeus-Peat
Sakal
स्ट्रॉस आणि रुथ यांची दोन्ही मुलं लुका आणि सॅम्युएल देखील स्ट्रॉस आणि अँटोनिया लिनास -पीट यांच्या लग्नासाठी उपस्थित होते.
Andrew Strauss Marries Antonia Linnaeus-Peat
Sakal
India T20 World Cup players’ IPL salaries
Sakal