टी२० वर्ल्डकप २०२६ च्या भारतीय संघातील खेळाडूंची IPL सॅलरी किती?

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप २०२६

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून १५ खेळाडूंना या संघात संधी मिळाली आहे.

India T20 World Cup players’ IPL salaries

|

Sakal

भारतीय संघातील खेळाडूंची IPL सॅलरी

भारताच्या संघात निवड झालेल्या १५ खेळाडूंची आयपीएल २०२६ साली किती सॅलरी आहे, हे जाणून घेऊ.

India T20 World Cup players’ IPL salaries

|

Sakal

सूर्यकुमार यादव (कर्णधार)

सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्सने १६.३५ कोटी रुपयांमध्ये कायम केले आहे.

Suryakumar Yadav

|

Sakal

अक्षर पटेल (उपकर्णधार)

दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल कर्णधार असून त्याला १६.५० कोटी रुपये दिले जाणार आहेत.

Axar Patel

|

Sakal

संजू सॅमसन (यष्टीरक्षक)

चेन्नई सुपर किंग्सने त्याला ट्रेडमधून संघात घेतले असून त्याच्यासाठी १८ कोटी रुपये मोजले आहेत.

Sanju Samson

|

Sakal

अभिषेक शर्मा

सलामीवीर अभिषेक शर्माला सनरायझर्स हैदराबादने १४ कोटी रुपयांमध्ये कायम केले आहे.

Abhishek Sharma

|

Sakal

तिलक वर्मा

मुंबई इंडियन्सने तिलक वर्माला ८ कोटींमध्ये कायम केले आहे.

Tilak Varma

|

Sakal

हार्दिक पांड्या

अष्टपैलू हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असून त्याला १६.३५ कोटींमध्ये संघात कायम करण्यात आले आहे.

Hardik Pandya

|

Sakal

इशान किशन (यष्टीरक्षक)

इशान किशन याला सनरायझर्स हैदराबादने ११.२५ कोटी रुपयांना संघात कायम केले आहे.

Ishan Kishan

|

Sakal

शिवम दुबे

अष्टपैलू शिवम दुबेला चेन्नई सुपर किंग्सने १२ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले आहे.

Shivam Dube

|

Sakal

वॉशिंग्टन सुंदर

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला गुजरात टायटन्स ३.२० कोटी रुपये देतात.

Washington Sundar

|

Sakal

हर्षित राणा

कोलकाता नाईट रायडर्सने हर्षित राणाला ४ कोटी रुपयांमध्ये कायम केले आहे.

Harshit Rana

|

Sakal

जसप्रीत बुमराह

मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला १८ कोटींमध्ये संघात कायम केले आहे.

Jasprit Bumrah

|

Sakal

वरुण चक्रवर्ती

कोलकाता नाईट रायडर्सने वरुण चक्रवर्तीला १२ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले आहे.

Varun Chakravarthy

|

Sakal

अर्शदीप सिंग

अर्शदीप सिंगला पंजाब किंग्सने १८ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले आहे.

Arshdeep Singh

|

Sakal

रिंकु सिंग

रिंकु सिंगला कोलकाता नाईट रायडर्सने १३ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले आहे.

Rinku Singh

|

Sakal

शुभमन गिल की अभिषेक शर्मा, कोण अधिक श्रीमंत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill - Abhishek Sharma

|

Sakal

येथे क्लिक करा