अंगारकी संकष्टीला 'या' 3 राशींना मिळणार बिग सरप्राईज...गोल्डन टाइम सुरू होताच आयुष्य बदलेल!

Puja Bonkile

अंगारकी चतुर्थी

यंदा वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी ६ जानेवाी २०२६ ला येत आहे.

Angarki Chaturthi 2026: Golden Time Begins for These 3 Zodiac Signs

धार्मिक महत्व

हा दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच विशेष नाही तर ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. 

Angarki Chaturthi 2026: Golden Time Begins for These 3 Zodiac Signs

'युती दृष्टी योग'

पंचांगानुसार, 6 जानेवारी 2026 रोजी, सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे 'युती दृष्टी योग' निर्माण होत आहे.

Angarki Chaturthi 2026: Golden Time Begins for These 3 Zodiac Signs

लकी राशी

ज्योतिषशास्त्रात, युती दृष्टी योगाची निर्मिती अत्यंत शुभ मानली जाते. याचा परिणाम पुढील तीन राशींसाठी फायदेशीर असणार आहे.

Angarki Chaturthi 2026: Golden Time Begins for These 3 Zodiac Signs

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, युती दृष्टी योगाची निर्मिती वृषभ राशीसाठी चांगली राहील.

Angarki Chaturthi 2026: Golden Time Begins for These 3 Zodiac Signs

तूळ

भगवान गणेशाच्या आशीर्वादाने अंगारकी चतुर्थीच्या शुभ दिवशी तूळ राशीच्या लोकांना कामात यश मिळू शकते.

Angarki Chaturthi 2026: Golden Time Begins for These 3 Zodiac Signs

मीन

अंगारकी चतुर्थीच्या शुभ दिवशी युती दृष्टी योगाची निर्मिती मीन राशींसाठी अनुकूल असेल.

Angarki Chaturthi 2026: Golden Time Begins for These 3 Zodiac Signs

Leo Yearly Horoscope: सिंह राशीच्या लोकांनो, 2026 मध्ये नोकरीत गोष्टी अनपेक्षितपणाने घडतील

Leo Yearly Horoscope 2026

|

Sakal

आणखी वाचा