पुजा बोनकिले
पंचांगानुसार अंगारकी चतुर्थी १२ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.
अंगारकी चतुर्थी अत्यंत खास मानली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार पुढील राशींना लाभ होणार आहे.
या राशीच्या लोकांवर बाप्पाची कृपादृष्टी असणार आहे.
या दिवशी प्रतिष्ठेत वाढ होईल. नोकरीत तुमच्या कामाचा चांगला प्रभाव दिसून येईल.
नोकरी आणि व्यवसायात उत्तम पैसे कमवाल.
हा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आहे.
अंगारक चतुर्थाचा दिवस कर्क राशीसाठी मनोकामना पूर्ण करणारा असणार आहे