Puja Bonkile
हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला खुप महत्व आहे.
या दिवशी बाळ कृष्णाची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात.
यंदा १६ ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.
यापूर्वी कोणत्या वस्तू घरी आणाव्या हे जाणून घेऊया.
जन्माष्टमीपूर्वी बाळ गोपाळाची सुंदर मूर्ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते.
भगवान श्रीकृष्णाला बासरी सर्वात जास्त आवडते. जन्माष्टमीपूर्वी घरी सुंदर बासरी आणणे खूप शुभ मानले जाते.
कान्हाजींच्या शृंगाराचा एक अविभाज्य भाग म्हणजे मोरपंख. म्हणून, जन्माष्टमीपूर्वी घरी मोरपंख आणणे आवश्यक आहे.
तुळशीला रोप घरी आणणे शुभ मानले जाते.
दही भगवानाला प्रिय आहे.