Anuradha Vipat
अनिल कपूरने चाहत्यांना एक भेट दिली आहे.
अनिल कपूरनेने त्याच्या 'सुबेदार' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे
या चित्रपटाचा फर्स्ट लूकही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनिल कपूरच्या आगामी 'सुबेदार' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून हा टीझर 1 मिनिट, 47 सेकंदाचा आहे.
'सुबेदार'मध्ये अनिल कपूरसोबत अभिनेत्री राधिका मदानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'सुबेदार' हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.
'सुबेदार'ची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही