Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेता शक्ति कपूरनं चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
शक्ति कपूर खासगी आयुष्यात वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
शक्ति कपूर यांनी एकदा त्यांची मद्यपानाची सवय मोडण्यासाठी रिअॅलिटी शो 'बिग बॉस' चा भाग होण्याचे ठरवले होते.
शक्ति कपूर यांनी 'बिग बॉस सीजन 5' मध्ये सहभाग घेतला होता.
2011 मध्ये टेलीकास्ट झालेल्या या शोमध्ये त्यांनी या शोमध्ये येण्याचं कारण देखील सांगितलं होतं.
शोमधून
28 दिवसातच ते 'बिग बॉस सीजन 5'च्या घरातून बाहेर पडले. शोमधून बाहेर पडणारे ते पाचवे स्पर्धक होते.
पुढे शक्ति कपूर यांनी पुढे सांगितलं की 'माझ्या पत्नीला देखील माझ्यावर आणि शोमध्ये मी जसा वागलो त्यावर गर्व आहे.