Anuradha Vipat
‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने केलं होतं.
त्यानंतर दुसऱ्या सिझनमध्ये सूत्रसंचालन सलमानने केलं होतं.
आता तिसऱ्या सिझनमध्ये अनिल कपूर हे त्यांच्या खास अंदाजात सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.
सलमानला बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी तब्बल 12 कोटी रुपये मानधन मिळतं होतं
पण आता अनिल कपूर यांना एका एपिसोडसाठी 2 कोटी रुपये मिळणार असल्याचं समजतं आहे
बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याचीही आता उत्सुकता आहे.
लमानची जागा दुसरा अभिनेता घेणार असल्याचं समजताच अनेकांनी आता यावर नाराजी व्यक्त केली आहे.