अनिल कपूरचा प्रॉडक्शन व्हेंचर 'क्रू' पोहचला 80 कोटींच्या जवळ !

Anuradha Vipat

कलेक्शन

अनिल कपूरचा ‘क्रू’ चित्रपट जोरदार बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहेत.

Crew movie

5व्या आठवड्यात

5व्या आठवड्यात हा चित्रपट 80 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

Crew movie

कलेक्शन

‘क्रू’ चे एकूण निव्वळ कलेक्शन अंदाजे 78.80 कोटी रुपये आहे.

Crew movie

टप्पा

93.25 कोटी जगभरातील बाजारपेठेत ‘क्रू'ने 6व्या आठवड्यात 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा ठेवली आहे

Crew movie

सर्वाधिक कमाई

‘क्रू'हा या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट म्हणून उदयास आला आहे.

Crew movie

काम

आता अनिल कपूर सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘सुभेदार’ या चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे.

Crew movie

बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली दीपिका