बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली दीपिका

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूडचं स्टार कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहेत.

Deepika baby bump

 प्रेग्नंसी प्रीरियड

दीपिका पादुकोण सध्या आपली प्रेग्नंसी प्रीरियड एन्जॉय करताना दिसत आहे. 

Deepika baby bump

फोटो

अशातच आता दीपिका पादुकोणचा एक फोटो समोर आला आहे.

Deepika baby bump

बेबी बंप

या फोटोमध्ये दीपिका बेबी बंपदेखील फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे

Deepika baby bump

टीशर्ट आणि डेनिम

दीपिकाने या फोटोमध्ये ओव्हर साइज टीशर्ट आणि डेनिम परिधान केलेलं दिसत आहे.

Deepika baby bump

Deepika baby bumpकमेंट्सचा वर्षाव

दीपिकाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Deepika baby bump

'या' कारणासाठी डिंपल कपाडियाने केला तिच्या करिअरचा त्याग