Aarti Badade
जगात असा एक छोटासा जीव आहे, ज्याला ३२ मेंदू, १० डोळे आणि सुमारे १०० दात असल्याचे सांगितले जाते. हा जीव नेमका कोणता आहे?
Leech Amazing Animal Facts
Sakal
हा जीव म्हणजे जळू, ज्याला इंग्रजीत ‘लीच’ (Leech) असे म्हणतात. आकाराने लहान असलेला हा जीव आपल्या वैशिष्ट्यांमुळे अनेकांना आश्चर्यचकित करतो.
Leech Amazing Animal Facts
Sakal
जळूच्या मज्जासंस्थेची रचना अनेक भागांत विभागलेली असते. त्यामुळे तिच्या मेंदूबाबत ३२ भागांचा उल्लेख केला जातो.
Leech Amazing Animal Facts
Sakal
जळूच्या काही प्रजातींमध्ये १० डोळ्यांसारखी प्रकाश ओळखणारी अंगे असतात. या वैशिष्ट्यामुळे जळू इतर अनेक जीवांपेक्षा वेगळी ठरते.
Leech Amazing Animal Facts
Sakal
जळूच्या काही प्रजातींच्या तोंडात लहान दात असतात. त्यांच्या मदतीने त्या त्वचेला चिकटून रक्त शोषू शकतात.
Leech Amazing Animal Facts
Sakal
जळूच्या जगभरात ६०० पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. त्यापैकी अनेक प्रजाती गोड्या पाण्यात, तर काही खाऱ्या पाण्यात आणि ओलसर ठिकाणी राहतात.
Leech Amazing Animal Facts
Sakal
काही जळू त्वचेला घट्ट चिकटतात आणि रक्त शोषतात. त्यांच्या चाव्यावेळी वेदना कमी जाणवू शकतात, त्यामुळे जळू आढळणाऱ्या ठिकाणी काळजी घेणे आवश्यक आहे.
Leech Amazing Animal Facts
Sakal
Sindhudurg Fort History
Sakal