Aarti Badade
छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला आजही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतो.
Sindhudurg Fort History
Sakal
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ अरबी समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला वसलेला आहे.
Sindhudurg Fort History
Sakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी २५ नोव्हेंबर १६६४ रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात केली.
Sindhudurg Fort History
Sakal
समुद्रातील खडकाळ बेटावर उभारण्यात आलेल्या या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन वर्षे लागली.
Sindhudurg Fort History
Sakal
१६६७ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानुसार २०२६ मध्ये या किल्ल्याला सुमारे ३६२ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामावर हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली काम करण्यात आले, अशी माहिती दिली जाते.
Sindhudurg Fort History
Sakal
समुद्रात उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि सागरी सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो.
Sindhudurg Fort History
Sakal
Jalandharnath Maharaj history
Sakal