Aarti Badade
नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी किल्ला हा केवळ एक दुर्ग नसून, तो प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो.
Anjaneri fort birthplace of Lord Hanuman Nashik
Sakal
पौराणिक मान्यतेनुसार, याच डोंगरावर माता अंजनी यांनी कठोर तपश्चर्या केली होती, ज्यानंतर पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला.
Anjaneri fort birthplace of Lord Hanuman Nashik
Sakal
सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला हा किल्ला नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर असून, पर्यटकांच्या आणि भाविकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे.
Anjaneri fort birthplace of Lord Hanuman Nashik
Sakal
अंजनेरी किल्ला ट्रेकिंगसाठी अतिशय लोकप्रिय आहे. निसर्गाच्या सानिध्यातून जाणारे इथले मार्ग साहसी पर्यटकांना भुरळ घालतात.
Anjaneri fort birthplace of Lord Hanuman Nashik
Sakal
अंजनेरीचा डोंगर विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींनी नटलेला आहे, त्यामुळे हे एक महत्त्वाचे जैवविविधता केंद्र म्हणून ओळखले जाते.
Anjaneri fort birthplace of Lord Hanuman Nashik
Sakal
किल्ल्याच्या पठारावरून वेतरणा, गंगापूर आणि गौतमी-गोदावरी यांसारख्या अनेक धरणांचा विस्तीर्ण जलसाठा अत्यंत सुंदर दिसतो.
Anjaneri fort birthplace of Lord Hanuman Nashik
Sakal
अंजनेरीच्या कड्यांशी आणि गुहांशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत, ज्या आजही आपल्याला रामायण काळातील स्मृतींची आठवण करून देतात.
Anjaneri fort birthplace of Lord Hanuman Nashik
Sakal
Success tips from Hanuman Chalisa
Sakal