कोकण कॉलिंग! नववर्षाची पहिली ट्रिप आंजर्ले बीचवर का करावी?

Monika Shinde

नवीन वर्षाची सुरुवात

नवीन वर्षाची सुरुवात निसर्गाच्या सान्निध्यात करायची असेल, तर आंजर्ले बीच हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सर्वोत्तम ठिकाण आहे. शांत, स्वच्छ आणि मनमोहक किनारा तुमचे मन जिंकेल.

New Year Trip

|

Esakal

दापोली

दापोली तालुक्यातील आंजर्ले बीच स्वच्छ वाळू, निळेशार पाणी आणि कमी गर्दीसाठी ओळखला जातो. कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण एकदम योग्य.

New Year Trip

|

Esakal

जोग नदी

येथील खास आकर्षण म्हणजे जोग नदीचा समुद्राशी होणारा संगम. हे दृश्य इतके सुंदर आहे की तिथे काही मिनिटे थांबले तरी मन प्रसन्न होते.

New Year Trip

|

Esakal

आंजर्ले बीच

आंजर्ले बीचभोवती नारळाच्या बागांची हिरवाई दिसते. निसर्गाचा हा संगम नवीन वर्षाची सुरुवात शांततेत आणि सकारात्मक भावनेत करण्यासाठी परफेक्ट आहे.

Esakal

अॅडव्हेंचर बेस्ट कॉम्बो

अॅडव्हेंचर लव्हर्ससाठी येथे बनाना राइड, बोटिंग, पॅरासेलिंग अशा वॉटर अॅक्टिव्हिटी उपलब्ध आहेत. मजा आणि उत्साह यांचा परफेक्ट कॉम्बो येथे अनुभवता येतो.New Year Trip

New Year Trip

|

Esakal

कड्यावरचा गणपती मंदिर

जवळच असलेले कड्यावरचे गणपती मंदिर हे आंजर्लेचे मोठे आकर्षण. उंचावरून दिसणारा समुद्र आणि शांत वातावरण मनाला समाधान देते.

New Year Trip

|

Esakal

फोटोशूट

फोटोशूटसाठी आंजर्ले बीच एकदम लाजवाब जागा आहे. स्वच्छ किनारा, नदीचा संगम आणि हिरवाईमुळे तुमचे फोटो अगदी इंस्टा-परफेक्ट होतील.

New Year Trip

|

Esakal

चिकन की पाया? हिवाळ्यात कोणते आहे आरोग्यास अधिक चांगले

येथे क्लिक करा