पुजा बोनकिले
अंजीरमध्ये फायबर असते. यामुळे रोज सेवन करावे.
रोज अंजीर खाल्यास हृदय निरोगी राहते.
वजन कमी करायचे असेल तर अंजीर खावे.
तुम्हाला हाड मजबूत करायची असेल तर अंजीर खावे.
रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल तर अंजीर खावे.
अंजीर खाल्याने त्वचेचे आरोग्य निरोगी राहते.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर अंजीर खावे.
अंजीर कायम भिजवून खावे. आरोग्यासाठी उत्तम मानले जातात.