" इंद्रधनुष "साठी अंकिता आणि विकी यांच खास फोटोशूट

Anuradha Vipat

'इंद्रधनुष' कलेक्शनला पाठिंबा

अंकिता लोखंडे आणि विकी जैन रोहित वर्माच्या 'इंद्रधनुष' कलेक्शनला पाठिंबा देत आहेत.

खास फोटोशुट

नुकतचं अंकिता लोखंडे आणि विकी जैनने रोहित वर्माच्या 'इंद्रधनुष'साठी खास फोटोशुट केले आहे

फोटोशुट

अंकिता लोखंडे आणि विकी जैनचं हे फोटोशुट सोशल मिडीयावर चांगलचं वायरल झालं आहे

कमेंट्सचा वर्षाव

अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या या फोटोशुटवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

स्त्री-पुरुष समानता

'इंद्रधनुष' हा स्त्री-पुरुष समानता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देत असतो

हटके पोज

वायरल झालेल्या फोटोंमध्ये अंकिता आणि विकीसोबत रोहितने देखील हटके पोज दिली आहे

बॉलिवुडमध्ये येण्यापूर्वी नर्गिस फाखरीला व्हायचं होत पशुवैद्य