बॉलिवुडमध्ये येण्यापूर्वी नर्गिस फाखरीला व्हायचं होत पशुवैद्य

Anuradha Vipat

अभिनेत्री नर्गिस फाखरी

'रॉकस्टार' ते 'मैं तेरा हिरो' पर्यंत अभिनेत्री नर्गिस फाखरीने बॉलिवूडमधील तिच्या संपूर्ण प्रवासात सर्वात मोठे हिट चित्रपट दिले आहेत.

स्वतः ला सिद्ध केलं

'मद्रास कॅफे', 'अझहर' आणि 'हाऊसफुल 3' सारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून अभिनेत्री म्हणून नर्गिसने स्वतः ला सिद्ध केलं आहे.

करिअरची वेगळी निवड

बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिच्यासाठी करिअरची वेगळी निवड कोणती होती हे नर्गिसने स्वतःच उघड केले आहे.

त्यांच्या सोबतच नात हे

एका मुलाखतीत "मला लहानपणीच पशुवैद्य बनायचे होते. माझं प्राण्यांवरच प्रेम आणि माझ्या लहानपणापासूनच त्यांच्या सोबतच नात हे सुंदर आहे. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत आणि मी चित्रपटसृष्टीत आले. असंही यावेळी नर्गिस म्हणाली

याकडे माझा कल

चित्रपसृष्टीत आले नसते तर नक्कीच मी पशुवैदयकीय शिक्षण घेऊन या विश्वात काहीतरी केलं असतं. वैविध्यूर्ण भूमिका साकारून आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मला मिळाली आहे तर कायम प्रेक्षकांना काय मोहित करून जाईल याकडे माझा कल आहे असंही पुढे बोलताना नर्गिस म्हणाली

मनोरंजक प्रकल्प

नर्गिस शेवटची ‘ततलुबाज’ मध्ये दिसली होती. आगामी काळात तिच्याकडे अनेक मनोरंजक प्रकल्प येत आहेत ज्यांची घोषणा या वर्षाच्या शेवटी होणार आहे.

हिना खानने शेअर केली तिची हेल्थ अपडेट