घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली अंकिता,म्हणाली...

Anuradha Vipat

अंकिता - विकी यांचं नातं

अंकिता - विकी यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं. सोशल मीडियावर दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं.

Ankita lokhande

सडेतोड उत्तर

आता अंकिताने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत अंकिता म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात आमच्यात भांडणं सुरु झाली आणि त्याचं घरात संपली

Ankita lokhande

आम्हाला आमचं आयुष्य...

पुढे अंकिती म्हणाली ‘माझ्या आणि विकीच्या नात्यावर कोणीही काहीही बोलू नका. तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या.’ 

Ankita lokhande

लोकप्रियतेत मोठी वाढ

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिचीच चर्चा रंगली आहे. पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे अंकिता हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली

Ankita lokhande

इन्स्टाग्रामवर पोस्ट

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अंकिता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

Ankita lokhande

सोशल मीडिया

विकी आणि अंकिताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Ankita lokhande

महेश बाबूची मुलगी सितारा झाली ऑनलाइन फसवणुकीची शिकार