अंकिता लोखंडे मीडियावर भडकली? पण का?

Anuradha Vipat

'स्वातंत्र्यवीर सावरकर'

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता रणदीप हुड्डा यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Ankita Lokhande

व्हिडीओ व्हायरल

आता अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Ankita Lokhande

मीडियावर भडकताना

या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे मीडियावर भडकताना दिसली आहे. यावरून अंकिता आता चांगलीच ट्रोल होत आहे.

Ankita Lokhande

रागाने लालबुंद

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता रागाने लालबुंद होऊन पॅप्सवर जोरात ओरडताना दिसत आहे.

Ankita Lokhande

व्हिडीओमध्ये...

नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अंकिता मीडियाशी अत्यंत रागाने बोलत असल्याचे दिसत आहे. 

Ankita Lokhande

अंकिताला ट्रोल

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटिझन्सनी त्यावर प्रतिक्रिया देत अंकिताला ट्रोल करत आहेत

Ankita Lokhande

बॉलिवूडची ‘ही’ क्लासिक गाणी आणतात होळीच्या सणाला रंग